आंतर विभागीय कार्यकारी गट | जिल्हा शेतकरी सल्ला समिति | तालुका शेतकरी सल्ला समिति | तालुका तंत्रज्ञान चमू
शेतकरी गट | शेतकरी मित्र | प्रगतशील शेतकरी
आंतर विभागीय कार्यकारी गटाची कार्ये-
  • राज्य कृषि विस्तार कृति आराखडा शिफारस तथा मंजुरीसाठी राज्यस्तरीय अनुज्ञा समीतीसमोर किंवा तांत्रिक विभाग कृषि व सहकार विभाग यांचे समोर ठेवणे.
  • राज्य मुख्यालय कक्षाचे संनियंत्रण तथा सहाय्य करणे यामध्ये वेळेवर प्रस्तावांची मंजूरी घेणे व पुढील कार्यवाही करणे इ. चा समावेश होतो.
  • राज्य शासनाअंतर्गत कृषि संलग्न विभाग, संशोधन क्षेत्र आणि केंद्राच्या कृषि व सहकार विभागामध्ये समन्वयक कार्यप्रणाली विकसित करणे.
  • मानव संसाधन विकास/क्षमता विकासाबाबत राज्यस्तरीय समीती/कार्यकारी समीती, सामेतीस मार्गदर्शन करणे.
  • चेअरमन, आत्मा नियामक मंडळ यांना दैनंदिन आत्मा कार्यक्रम राबविणेबाबत मार्गदर्शन करणे.
  • मास मिडीया योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या राज्यस्तरीय समीतीस मास मिडीयाच्या मदतीने माहिती प्रसारीत करणेसंबंधी मार्गदर्शन करणे.
  • आवश्यकता व गरजेनुरूप वेळोवेळी उत्पन्न झालेल्या इतर धोरणात्मक मुद्यासंदर्भात मार्गदर्शन करणे.

आंतर विभागीय कार्यकारी गट
अ.क्र. पदनाम हुद्दा
1 कृषि उत्पादन आयुक्त /प्रधान सचिव (कृषि ) अध्यक्ष
2 सचिव (वित्त विभाग) सदस्य
3 सचिव (फलोत्पादन विभाग) सदस्य
4 सचिव (पशुसंवर्धन) सदस्य
5 सचिव (ग्रामिण विकास) सदस्य
6 सचिव (मत्स्यव्यवसाय) सदस्य
7 सचिव (मृद संधारण) सदस्य
8 सचिव (महिला व बाल कल्याण ) सदस्य
9 सचिव संलग्न विभागाचे (आवश्यकतेप्रमाणे) सदस्य
10 कुलगुरू कृषि विद्यापीठ सदस्य
11 संचालक, आय. सी. ए. आर. राज्यातील संस्था सदस्य
12 राज्यस्तरावरील अधिकारी नाबार्ड संस्था सदस्य
13 संचालक,दुरदर्शन सदस्य
14 संचालक,आकाशवाणी सदस्य
15 कृषि संचालक,(विस्तार व प्रशिक्षण) सदस्य सचिव