आत्मा म्हणजे काय ?
bar1 आत्मा उद्देश व हेतु

आत्मा योजनेचा प्रमुख उद्देश व हेतु :
  • राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकस्तरावर पुनर्रजिवीत, नव्याने स्वायत्ता संस्था स्थापन करणे.
  • बहूद्देशीय संस्थांना कृषि विस्तारासाठी चालना देणे व पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत विस्तार सेवा पुरवठादारांचा समावेश करणे.
  • शेती पद्धतींचा अवलंब, एकात्मिक व सर्वसमावेशक कृषि विस्तार कार्यक्रम राबविणे. विस्तार कार्यक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रण करीत असताना संलग्न विभागातील इतर कार्यक्रमासोबत सांगड घालणे.
  • शेतकर्‍यांच्या गरजा व मागण्या विचारात घेऊन त्यानुसार शेतकरी समूह व शेतकरी गट स्थापन करणे
  • वरील उद्देश साध्य करण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था व त्यासाठी आवश्यक समर्पित मनुष्यबळ यासाठी लागणारी आवश्यक आर्थिक तरतूद व निधीबाबतचे केंद्र व राज्य शासनाकडून नियोजन करणे.